Chandrakant Patil on Winter Session : अधिवेशनाच्या कालावधीवरून चंद्रकांत पाटील यांनी सरकारला फटकारलं

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची आग्रही मागणी भाजपकडून होतेय. यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सकाळी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी महाविकास आघाडी उत्सुक नसल्याचं कळतंय. त्यामुळं ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय म्हणालेत, पाहुया... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola