दोन 'विकेट' पडल्या, काही दिवसांनी आणखी एक 'विकेट' पडेल : चंद्रकांत पाटील

36 महिन्यात सरकारच्या दोन विकेट पडल्या, काही दिवसांनी आणखी एक विकेट पडेल, हे सरकार त्यांच्या कर्मानेच जाणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola