Chandrakant Patil : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर घणाघाती आरोप

Chandrakant Patil :  कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर घणाघाती आरोप केलाय. 'कोल्हापुरात पेटीएमद्वारे विरोधकाकडून मतदारांना पैसे ट्रान्स्फर होतायत असा आरोप चंद्रकातं पाटलांनी केलाय.... मात्र ईडीचं शुक्लकाष्ठ टाळायचं असेल तर हे पैसे घेऊ नका असं त्यांनी मतदारांना म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola