Chandrakant Patil : मी सिनिअर मंत्री,फक्त गृहमंत्री व्हायचं राहिलंय,चंद्रकांतदादांचं वक्तव्य

Chandrakant Patil : मी सिनिअर मंत्री,फक्त गृहमंत्री व्हायचं राहिलंय,चंद्रकांतदादांचं वक्तव्य

 मी राज्यातील सिनिअर मंत्री आहे. आतापर्यंत जवळपास  सर्व मंत्रीपदे मी भूषवली आहेत. 'गृहमंत्री' व्हायचं फक्त राहिले आहे, असे विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेय. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाकडे अनेक अर्थाने पाहिले जाते आहे.  तासगाव येथे  तासगाव येथे शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने उभारलेले दुर्गामाता मंदिर  प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते

हे ही वाचा...

 जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत.पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. या हल्ल्यानंतर काल रात्रीच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) श्रीनगरसाठी रवाना झाले. 

अमित शाह यांनी नायब राज्यपालांसह अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. तसेच आज अमित शाह पहलगामची पाहणी करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.  याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ला 8 ते 10 दहशतवाद्यांकडून झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दहशतवाद्यांना 2 ते 3 स्थानिकांची मदत झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola