नाथाभाऊंचं समाधान राष्ट्रवादी लिमलेटची गोळी देऊन करणार की कॅडबरी? : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement
राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खडसेंच्या नाराजीवर मार्ग निघाला असता. पण ते काही भाजपात थांबले नाहीत. राष्ट्रवादी काय देतंय पाहू. तुमचे समाधान होईल असे आश्वासन मिळाल्यानंतर नाथाभाऊ नरिमन पॉईंटच्या घरुन बाहेर पडलेत. आता समाधान म्हणजे लिमलेटची गोळीही असते आणि चॉकलेटही. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काय देणार ते पाहणं महत्त्वाचं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram