Shiv Sena-BJP संघर्षानंतरही Chandrakant Patil यांना पुन्हा एकत्र येण्याची आशा, म्हणाले...
Continues below advertisement
शिवसेना-भाजप संघर्षानंतरही चंद्रकांत पाटलांना पुन्हा युती होण्याची आशा व्यक्त केली आहे.2014 ला देखील सेना-भाजपत अशीच कटुता आलेली पण तरीही नंतर एकत्र आलो होतो अस विधान चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना केलं आहे.
Continues below advertisement