Chandrakant Patil: नारायण राणेंच्या वक्तव्यावर कारवाई केली जाते मग नाना पटोलेंवर का नाही? ABP Majha
मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. नारायण राणेंच्या वक्तव्यावर कारवाई केली जाते मग नाना पटोलेंवर का नाही?- चंद्रकांत पाटील