Chandrakant Patil: मविआ सरकार 10 मार्चनंतर कोसळणार, चंद्रकांत पाटलांचा दावा ABP Majha
Continues below advertisement
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय..
Continues below advertisement
Tags :
Bharatiya Janata Party Claim Assembly Election Result Mahavikas Aghadi State President Get Out Of Power Chandrakantdada Patil