Nitin Gadkari : चंद्रकांत पाटलांच्या पत्राने गडकरींची अडचण वाढण्याची शक्यता

Continues below advertisement

राज्यातील जी 30 साखर कारखाने एमएससीने विकले ज्याची चौकशी करावी अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. त्यात गडकरींचे मुलं डायरेक्टर असलेल्या दोन साखर कारखान्यांचा समावेश आहे. आपण चौकशी करताना कुठला ही दुजाभाव करत नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न ही यादी देताना दादांचा असेल, मात्र त्यामुळे  भाजपच्या प्रादेशाध्यक्षांनी भाजपच्या एका हेवी वेट केंद्रीय मंत्र्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर केला नाहीये ना ह्या चर्चेला मात्र उधाण आले आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram