मंत्री Chandrakant Patil यांना दिलासा, 2019च्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टानं फेटाळली
Continues below advertisement
मंत्री चंद्रकांत पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. 2019 च्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टानं फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम.
Continues below advertisement