Ashish Shelar on Chandrakant Patil : पाटलांना ते विधान टाळता आलं असतं, भाजपमध्ये उघड नाराजी

Continues below advertisement

भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अमित शाह चांगलेच नाराज आहेत असं कळतंय.. दोन दिवसांपूर्वी पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.. त्यावरून ठाकरे गट़ तर आक्रमक झालाच, पण आता स्वकीयांकडूनही पाटलांवर टीका होतेय. पाटील यांना हे विधान टाळता आलं असंत, असं खुद्द आशिष शेलार म्हणाले आहेत. विशेष म्हणजे अमित शाहांची भेट घेतल्यावर शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत पक्षामध्येही चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढणार असंच दिसतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram