
Chandrakant Patil on Amravati Violence : दंग्यांची मुळं रझा अकादमी मध्ये सापडतात
Continues below advertisement
दंग्यांची मुळं रझा अकादमी मध्ये सापडतात, महाराष्ट्राच्या गुप्तहेर यंत्रणेणे त्याचा नीट अभ्यास करायला हवा असं मत Chandrakant Patil यांनी व्यक्त केलं आहे. कारवाई करणार नसाल तर, तुम्हाला जनता धडा शिकवेल Chandrakant Patil असं सुध्दा म्हणाले.
Continues below advertisement