Chandrakant Khaire vs Sanjay Shirsat : चंद्रकांत खैरे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय : संजय शिरसाट
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल, चंद्रकांत खैरे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय- शिरसाट