Chandrakant Khaire : राज्यात ग्रामपंचायतींचा रणसंग्राम, चंद्रकांत खैरेंची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

ग्रामपंचायतीत काहींना धडा शिकवलाय. अशी  चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिलीये. खरा कार्यकर्ता आमच्या सोबतच राहिला. जे कार्यकर्ते शिंदे गटाकडे गेले ते पैशांसाठी गेले असंही ते म्हणालेत. पाहुयात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram