Chandrakant Khaire on Eknath Shinde : Cabinet Expansion झाल्यानंतर मारामाऱ्या; शिंदे गट फुटणार

Continues below advertisement

शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी ५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं २० मंत्रिपदांची मागणी केलीय. पण त्यांना १५ मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला दोन्ही बाजूंचे प्रत्येकी ५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान रखडेलल्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी देखील टीकास्त्र सोडलंय पाहुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram