Chandrakant Khaire : श्रेय लाटण्यासाठी संभाजीनगरच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली : चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire : श्रेय लाटण्यासाठी संभाजीनगरच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे केली आहे. आता दिल्लीतून आधी मंजुरी मिळवा असं ही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola