Chandrahar Patil Sangli : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील विरूद्ध संजयकाका पाटील यांच्यात लढत
abp majha web team
Updated at:
19 Apr 2024 01:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrahar Patil Sangli : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील विरूद्ध संजयकाका पाटील यांच्यात लढत सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, खासदार संजय राऊत, जयंत पाटील, सतेज पाटील, विश्वजीत कदमांच्या उपस्थितीत रॅलीचं आयोजन.