
Chandrahar Patil Miraj Sangli : ठाकरेंसमोर डोक्यावर नारळ फोडला चंद्रहार पाटलांच्या प्रचाराचा शुभारंभ
Continues below advertisement
Chandrahar Patil Miraj Sangli : ठाकरेंसमोर डोक्यावर नारळ फोडला चंद्रहार पाटलांच्या प्रचाराचा शुभारंभ महाविकास आघाडीतून जर विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या पाठिशी मी एक शिवसैनिक म्हणून उभा राहिन, असं वक्तव्य डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केलंय.
Continues below advertisement