Chandragrahan Temple : चंद्रग्रहणामुळे कोणत्या मंदिरात कोणते बदल? चंद्रग्रहण शुभ की अशुभ?
योगायोग म्हणजे कोजागीरीच्याच दिवशी चंद्रग्रहण आहे.. त्यामुळे आजच्या चंद्रग्रहणाला शुभ मानावं की अशुभं असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.. त्याच प्रश्नांची उत्तर या रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत. पाहूया वर्षातलं शेवटचं ग्रहण नेमकं आहे तरी कसं?