Chandra Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 04 May 2024 ABP Majha

Continues below advertisement

पंतप्रधान मोदी माझ्या कुटुंबावर बोलतात, पण त्यांनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं आहे, शरद पवारांचा पलटवार 
((मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक-पवार))

नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची कणकवलीत सभा, तर माविआ उमेदवार विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरेंचा चिपळूण आणि सावंतवाडीत प्रचार

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर. काल पुण्यात राहुल गांधींशी झालेल्या चर्चेनंतर नसीम खान यांची नाराजी दूर.

2029 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार... तानाजी सावंत यांचा मोठा दावा.. तर आमदार जास्त असतानाही भाजपनं दिलेला शब्द 100 टक्के पाळला  सावंत यांचं वक्तव्य

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram