Chandpur: वाघीण आणि बछड्य़ांचा परिसरातील मुक्त संचाराचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल : Abp Majha
चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्राच्या राख साठवण क्षेत्रात ५ बछड्यांसह वाघिणीचं दर्शन घडलंय. दैनंदिन कामावर असलेल्या जेसीबीवरील मजुरांनी हा व्हिडीओ चित्रीत केलाय. वाघीण आणि बछड्य़ांचा परिसरातील मुक्त संचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Tags :
Maharashtra News Social Media Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र वाघ Tiger ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live महाराष्ट्र वाघ Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News