Chandgad Vidhan Sabha : चंदगड विधानसभेवरुन घमासान, भाजप-राष्ट्रवादीत जागेवरुन राडा! ABP MAJHA

Chandgad Vidhan Sabha : चंदगड विधानसभेवरुन घमासान, भाजप-राष्ट्रवादीत जागेवरुन राडा! ABP MAJHA

कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी भाजपने आज चंदगडमध्ये मेळावा आयोजित केलाय... भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे शिवाजी पाटील चंदगड मतदार संघातून इच्छुक आहेत...गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थित हा मेळावा होतोय...चंदगड विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहे... राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी देखील या मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेश पाटील हेच उमेदवार असतील याचे सुतवाच केलं होतं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola