Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 14 मे 2024 : ABP Majha

Continues below advertisement

भावेश भिंडेची 'कुंडली' 'एबीपी माझा'च्या हाती, घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेनं निवडणूक लढवल्याचं समोर, २००९मध्ये मुलुंडमधून लढवली होती विधानसभा निवडणूक.  

भावेश भिंडे यांना घाटकोपर आणि मुलुंड रेल्वे स्थानकावरील जाहिरात घोटाळ्याप्रकरणी रेल्वेनं ब्लॅकलिस्ट केलं होतं,  मात्र तरीही इतर ठिकाणी जाहिरातींचं कंत्राट कायम होतं, किरीट सोमय्या यांचा मोठा आरोप.  

पेट्रोल पंप मालक भावेश भिंडे आपल्या परिवारासोबत पळून गेलाय, त्याला पोलिसांनी फरार घोषित करावं, किरीट सोमय्यांचं वक्तव्य.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram