Cabinet Expansion : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता
Continues below advertisement
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर, मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली वाढल्या.. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी विस्तार करण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा विचार.. अमित शहांसोबत यावर चर्चा होणार..
Continues below advertisement