Marathwada Rain Alert : मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता : ABP Majha
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून जालना, परभणी तसेच हिंगोली जिल्ह्याला यलो अलर्ट जारी, ढगाळ वातावरणाचा फळबागांना फटका बसण्याची शक्यता.