Marathwada Rain Alert : मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हिंगोलीला यलो अलर्ट जारी
abp majha web team
Updated at:
11 Feb 2024 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून जालना, परभणी तसेच हिंगोली जिल्ह्याला यलो अलर्ट जारी, ढगाळ वातावरणाचा फळबागांना फटका बसण्याची शक्यता.