Chalisgaon Flood : दर्ग्याला पुराच्या पाण्याचा वेढा, पूर ओसरताच सेवकऱ्यांची सेवा सुरु
Continues below advertisement
जळगावातील चाळीसगाव तालुक्यात पावसामुळं हाहाकार माजला आहे. तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जवळपास 800 जनावरं या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाच ते सात लोकंही वाहून गेल्याची भिती आहे. चाळीसगावतील अनेक भागात पाणी शिरलं असुन दर्ग्यालाही पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता आता , पूर ओसरताच सेवकऱ्यांच्या सेवेला सुरुवात झाली आहे.
Continues below advertisement