Ch Sambhaji Nagar Protest : रेशन मिळत नाही म्हणून आक्रमक पवित्रा, पाण्यात केलं जलसमाधी आंदोलन
Continues below advertisement
रेशन मिळत नाही म्हणून छ. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील मकरंदपूर गावातील नागरिकांनी आंदोलन केलंय. हक्काच्या रेशनसाठी ग्रामस्थांनी पाण्यात उतरुन जलसमाधी आंदोलन केलं... तसंच यासंदर्भात वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुन देखील कारवाई होत नसल्यानं हे आंदोलन करत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय.
Continues below advertisement