CET Exam : अकरावी प्रवेश परीक्षेसाठी ठप्प झालेली ऑनलाईन अर्जप्रक्रिया आजपासून पुन्हा सुरु होणार

 तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झालेली CET परीक्षेची ऑनलाईन अर्जप्रक्रीया आजपासून सुरु होणार आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून अकरावी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola