PFO : भविष्य निधीच्या व्याजदरात कपात करण्याचा केंद्राचा निर्णय, ४ दशकातली व्याजदराची निचांकी पातळी
Continues below advertisement
PFO : केंद्र सरकारनं वर्ष २०२१-२२ साठी भविष्य निधीच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय... ईपीएफओचा व्याजदर आता साडेआठ टक्क्यांरून ८.१ टक्के करण्यात आलाय.... . इपीएफओ कार्यालयाकडून यासंदर्भातले आदेश देण्यात आले आहेत. गेल्या ४ दशकातली ही पीएफ व्याजदराची नीचांकी पातळी आहे... त्यामुळे सरकारनं सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसली अशी भावना व्यक्त होतेय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv