Maharashtra Flood : दरड आणि अतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक अडीच महिन्यानंतर महाराष्ट्रात येणार
Continues below advertisement
राज्यात दरड कोसळून अडीच महिने उलटल्यावर केंद्रीय पथकाला जाग, दरड आणि अतिवृष्टीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक अडिच महिन्यानंतर महाराष्ट्रात येणार, केंद्रीय पथक उद्या सांगली, रत्नागिरी, खेड, चिपळूणच्या दौऱ्यावर
Continues below advertisement