Central Squad Drought : केंद्रीय पथकाचा मराठवाडा , उ.महाराष्ट्र दौरा, आज आणि उद्या गावांना भेट देणार

Continues below advertisement

Central Squad Drought : केंद्रीय पथकाचा मराठवाडा , उ.महाराष्ट्र दौरा, आज आणि उद्या गावांना भेट देणार
दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसह नाशिक, जळगावचा समावेश. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram