Central Railway : Thane Diva दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
मध्य रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर आज तुमचा खोळंबा होऊ शकतो. मध्य रेल्वेच्या लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.