Kokan आणि Central Railway नं Konkan Kanya Express चा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला : ABP Majha
कोकण आणि मध्य रेल्वेने कोकणकन्या एक्स्प्रेसचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतलाय. निर्णयामुळे जवळ जवळ तासाभराचा बचत होणार आहे. पुढच्या वर्षी २० जानेवारी पासून या निर्णयाची अंबलवजावणी केली जाणार आहे.