केंद्रीय लोकसेवा आयोग २०२३ पासून पुढे रेल्वे भरतीसाठीची देखील परीक्षा घेणार
Continues below advertisement
केंद्रीय लोकसेवा आयोग २०२३ पासून पुढे रेल्वे भरतीसाठीची देखील परीक्षा घेणार आहे. भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेसाठी एका वेगळ्या परीक्षेचा आराखडा तयार करण्यात आलाय... ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारेच पुढे मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत... पात्रता परीक्षा आणि ऐच्छिक विषयांचे भाषा माध्यम एकसारखेच असेल. सनदी सेवांसाठी विविध श्रेणींसाठी जी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे तेच येथेही लागू असेल
Continues below advertisement