
Pandharpur : Nitin Gadkari यांनी घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन, मंदिर समितीच्या कामाचा आढावा
Continues below advertisement
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूरमध्ये जाऊन विठुरायचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या वतीने सुरू असलेल्या कार्यक्रमाचा आढवा घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पंढरपूरला पालखी मार्गासह अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं.
Continues below advertisement