Central Railway Down : Ambernath जवळ तासाभरापासून लोकल खोळंबली, रेल्वेसेवा उशिराने : ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Oct 2022 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड मागील एक तासापासून कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा झाली ठप्प तांत्रिक बिघाड दूर करण्याचा रेल्वेचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू