Ethanol :  2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण, केंद्र सरकारचा निर्णय

Continues below advertisement

येत्या 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याना होणार आहे. 


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram