केंद्राने त्यांचे कर कमी करावे, राज्यांच्या कर वसुलीच्या अधिकारांवर गदा आणू नये : DCM Ajit Pawar
Continues below advertisement
मुंबई : पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत आणण्याची चर्चा सुरु आहे, केंद्राने केंद्राचे काही कर कमी करण्याचा विचार करावा, राज्यांच्या कर वसुलीच्या अधिकारांवर गदा का आणता असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारला केला आहे. लखनऊमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक का घेता? असा सवाल विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्या होणारी बैठक ही व्हिडिओ कॅान्फरन्सवर घ्या अशी मागणी केली आहे.
Continues below advertisement