White Onion Issue : गुजरातमधून २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याला केंद्र सरकारची मंजुरी

Continues below advertisement

गुजरातमधून २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याला केंद्र सरकारची मंजुरी, देशभरात निर्यातबंदी असताना गुजरातसाठी अपवाद कशासाठी, राज्यातील कांदा उत्पादकांचा संतप्त सवाल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram