Central Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र ABP Majha
Continues below advertisement
Central Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र ABP Majha, निवडणूक प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून बदली प्रक्रिया पूर्ण करा
केंद्रीय निवडणूक आयोगाच राज्य सरकारला पत्र ३१ जानेवारी पर्यंत निवडणूक संदर्भातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या पुर्ण करण्याच्या सुचना निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ नये यासाठी 31 जानेवारीपर्यंत सर्व बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Continues below advertisement