COVID 19 : केंद्र सरकार आणि राज्यकडून कोरोनाबाबत धास्ती, स्थिती आणि खबरदारी
चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, परदेशातून येणाऱ्यांची आरटीपीसीआर करण्याचा विचार सुरु तर राज्यात टास्क फोर्स पुर्नगठित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय