Central Squad Drought:दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक मराठवाडा,उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
abp majha web team
Updated at:
13 Dec 2023 02:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसह नाशिक, जळगावचा समावेश.