Celebrities at Ayodhya : अयोध्येत सिनेतारकांची उपस्थिती; उत्साहाचं वातावरण
Continues below advertisement
Celebrities at Ayodhya : अयोध्येत सिनेतारकांची उपस्थिती; उत्साहाचं वातावरण प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं होतं. कला, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील नामवंत मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित होती. त्यांनीही अत्यंत न भूतो न भविष्यति अशा आनंदक्षणाचा अनुभव घेतला.
Continues below advertisement