Amravati : रवी राणा यांच्या घरावर शनिवारी हल्ला झाल्याचा आरोप, सीसीटीव्ही फुटेज समोर
Continues below advertisement
Amravati : अमरावतीत रवी राणा यांच्या घरावर शनिवारी हल्ला झाल्याचा आरोप राणा परिवारानं केला होता... त्या प्रकरणाचं आता एक सीसीटीव्ही फूटेज समोर आलंय. या फूटेजमध्ये राणांच्या घरावर दगड मारणारा व्यक्ती शिवसैनिक असल्याचा दावा करण्यात आलाय.... शनिवारी हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र पोलिसांनी तो आरोप फेटाळला. मात्र अमरावतीच्या शंकर नगरमधील राणांच्या घरासमोर शनिवारी शिवसैनिकांनी जोरदार गोंधळ घातला होता.
Continues below advertisement
Tags :
Sanjay Raut Mumbai Police Navneet Rana Sanjay Pandey Navneet Kaur Rana Navneet Hanuman Chalisa Row Navneet Rana Party Navneet Rana News Ravi Rana Navneet Rana Rana News Navneet Rana Bjp Navneet Rana Hanuman Chalisa Navneet Rana Arrested Navneet Rana Arrest Navneet Rana Bail Who Is Navneet Rana Mumbai Matoshree Mumbai Navneet Rana Model Photo