CCTV Footage | धुळ्यात चोरट्यांनी 14 लाखांच्या रोकडसह एटीएम मशीनचं चोरलं
धुळे जिल्ह्यातील शिरुडमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम चोरट्यांनी पिकअप व्हॅनमध्ये टाकून पळवल्याची घटना घडली. रात्री दोन ते अडीच वाजेच्यादरम्यान ही घटना घडली. ब्लँकेट पांघरून चार जणांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर 14 लाखांच्या रोकडसह एटीएम मशिनच पळवलं.