CBSE Board Exam Timetable : सीबीएसई बोर्डाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
सीबीएसई बोर्डाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय. सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरु होणार असून 24 मे रोजी संपणार आहे. तर बारावीची परीक्षा देखील 26 एप्रिलपासूनच सुरु होणार आहे आणि 15 जून रोजी संपणार आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Cbse CBSE Exam CBSE Exams Cbse Board Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv