Anil Deshmukh: 100 कोटी वसूली आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची सीबाआय चौकशी ABP Majha
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयनं काल काही पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या सुरक्षा ताफ्यात काम करणाऱ्या सात पोलिसांचा जबाब सीबीआयनं नोंदवला. देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी हे सात पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात होते.
Tags :
Home Minister Anil Deshmukh CBI Security 100 Crore Police Personnel In Case Of Allegations Interrogation At Dnyaneshwari Residence