CBI On Sameer Wankhede : वानखेडेंनी रितसर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करावा- सीबीआय
समीर वानखेडे यांच्या याचिकेत मोठा खुलासा, समीर वानखेडे यांनी शाहरूख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिकेत जोडली, माझ्या मुलाची काळजी घे, शाहरुखनं केली होती विनंती.