Cattle Improvement Project : गोवंश सुधारणा प्रकल्पाचं करणार उद्धाटन, शरद पवार -नितीन गडकरी एकत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत... आणि यासाठी निमित्त ठरलं ते अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्पाचं उद्धाटन.... सोबतच एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजेच IVF लॅबोरेटरीचं उद्घाटन केलं जाणार आहे... दुपारी एक वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी पवार-गडकरींसोबत विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत... त्यानंतर इतरही विविध कार्यक्रम आहेत... तर दुपारी ३ वाजता शारदा नगर येथील आप्पासाहेब सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola